महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, पुणे ( रजि .)
द्वारा – विकास हायस्कूल, कन्नमवार नगर – २, विक्रोळी ( पूर्व ), मुंबई – ४०० ०८३.
महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समिती आंदोलन प्रसंगी स्व. श्री. प.म राऊत सर भाषण करताना
तत्कालीन शिक्षण मंत्री श्री. राजेंद्र दर्डा यांच्या समवेत संस्थाचालकांचे व शिक्षकांचे प्रश्न मांडताना स्वर्गीय श्री पम राऊत आपल्या महामुंबई शिक्षण संघटना मुंबईच्या कार्यकारणी सदस्यांसमवेत
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे जळगाव येथील 17 वे राज्यव्यापी अधिवेशन प्रसंगी उपस्थित मान्यवर
स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या जन्मदिनी थकित वेतनेतर अनुदानासाठी शिक्षण संस्था चालकांचे लक्षणिक उपोषणाल 2003
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे 16 वे राज्यव्यापी अधिवेशनात स्मरणिकेचे उद्घाटन करताना तत्कालीन शिक्षणमंत्री मान. श्री दिलीप वळसे पाटील व स्वातंत्र्य सेनानी गोविंद भाई श्रॉफ
माजी शिक्षक आमदार श्रीम. संजीवनी रायकर , महामुंबई संघटना अध्यक्ष स्व. श्री प.म राऊत,श्री मीनल नेरुररकर श्री. राजाभाऊ मिराशी यांची सभेसाठी उपस्थिती
माजी राष्ट्रपती प्रतिभा सिंह पाटील, महामंडळाचे माजी अध्यक्ष देवीसिंह शेखावत व अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत