महामुंबई शिक्षणसंस्था संघटना, मुंबई व ठाणे विभाग, ही संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, पुणे या राज्य शिखर संस्थेशी संलग्न आहे. महामुंबई शिक्षणसंस्था संघटना, मुंबई व ठाणे विभाग, महाराष्ट्रातील मराठी, प्रादेशिक भाषा, इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या व महाविद्यालयांच्या शैक्षणिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. या शाळांना व महाविद्यालयांना पाठिंबा देऊन संघटना असंख्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करत आहे, ज्यामुळे त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या सक्रीय सहकार्यामुळे या उपक्रमाला बळकटी मिळेल, तसेच शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आवश्यक संसाधने व पाठिंबा उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या महान कार्यात सहभागी व्हा. आपले सहकार्य आवश्यक आहे. धन्यवाद !
Bank Details along with QR Code –
Account Name : Mahamumbai Shikshan Sanstha Sanghatana, Mumbai.
Current Account Number : 20081445866
Bank and Branch : Bank of Maharashtra, Kannamwar Nagar Branch, Vikhroli(E), Mumbai-400083.
IFSC : MAHB0001222
